पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काँग्रेसच्या जय हिंद यात्रेत सैनिकांचा आणि शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान.

इमेज
काँग्रेसच्या जय हिंद यात्रेत सैनिकांचा आणि शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान. सैनिकांच्या शौर्याला सलाम -खा रजनीताई पाटील केज  दि ३१ मे २०२५ शनिवार  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आयोजित केलेल्या जय हिंद यात्रा  कार्यक्रम शिमला येथील हॉटेल पीटरऑफ येथे घेण्यात आला. कारगील युद्ध आणि ऑपरेशन शेंदूर यामध्ये पराक्रम करणाऱ्या सैनिकांचा आणि शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. सैनिकांच्या बलिदान आणि शौर्य यामुळेच देश सुरक्षित आहे त्यांच्या शौर्याला आमचा सलाम असे मत खा.रजनीताई पाटील यांनी व्यक्त केले. त्या जय हिंद यात्रा कार्यक्रमात बोलत होत्या. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री, प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रतिभा सिंग, काँग्रेस हिमाचल प्रदेशच्या प्रभारी खा. रजनीताई पाटील आणि ज्येष्ठ नेते अजय माकन यांच्यासह अनेक कॅबिनेट मंत्री यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन शूर सैनिकांचा गौरव करण्यात आला.पराक्रमी सैनिक आणि शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान करताना उपस्थित जन भावूक झाले. यावेळी काँग्रेसच्या वतीने सैनिकांप्रती आदरभाव व्यक्त करून...

केज भाजपा च्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त हनुमान पिंप्री येथील उत्तरेश्वर मंदिर परिसरात स्वछता मोहीम कार्यक्रम संपन्न.

इमेज
केज भाजपा च्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त हनुमान पिंप्री येथील उत्तरेश्वर मंदिर परिसरात स्वछता मोहीम कार्यक्रम संपन्न. केज दि. 31 मे 2025 शनिवार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवा निमित्त केज तालुका भाजपच्या वतीने  हनुमान पिंप्री येथील उतरेश्वर महादेव मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर उतरेश्वर मंदिरात महाआरती करण्यात येऊन स्वछता मोहिमेची सांगता करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांनी देशातील विविध मंदिराचा जीर्णोधार करुन मंदिरातील देवी, देवतांचे पवित्र्य राखले होते. त्यांच्या त्रिशताब्दी  जन्मोतस्वा  निमित्त भाजपाच्या नेत्या तथा पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री  पंकजाताई मुंडे व आ नमिताताई मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली केज तालुका भाजपाच्या वतीने शनिवारी सकाळी 10 वाजता उतरेश्वर पिंप्री येथील उतरेश्वरमहादेव मंदिर परिसरात स्वछता मोहीम राबविण्यात आली. व त्यानंतर उतरेश्वर महादेव मंदिरात महाआरती करण्यात आली.  यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते सुनिलआबा गलांडेपाटील, भाजपाचे तालुका अध्यक्ष भगवानराव ...

साबला येथे " पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर " यांची जयंती उत्साहात साजरी .

इमेज
साबला येथे " पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर " यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी . केज -  तालुक्यातील मौजे साबला येथे ग्रामपंचायत कार्यालयात " पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर " यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .              सरपंच जनाबाई नरहरी काकडे , ग्रामपंचायत अधिकारी शिंपले तानाजी आश्रुबा यांच्या हस्ते " पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर " यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी उपस्थित " एआरटी " संस्था , यवतमाळ . प्रकल्प सहाय्यक श्रीमती ज्योती सांबरे , ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ , पवन सरवदे , पोपट काकडे तसेच रामराजे शिंदे , महादेव काकडे , गोरख काकडे , दत्तात्रय काकडे , अंगद काकडे , गुलाब मुळे , माऊली नाईकनवरे , समाजसेवक नरहरी काकडे जालींदर मुळे , लक्ष्मण काकडे इत्यादी नागरिक उपस्थित होते .

केज तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना,शेत रस्ते मोकळे करण्या साठी १० ते १३ जून दरम्यान विशेष मोहीम

इमेज
केज तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना,शेत रस्ते मोकळे करण्यासाठी १० ते १३ जून दरम्यान विशेष मोहीम. केज ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शेतीपूरक रस्ते अत्यंत आवश्यक आहेत. शेतकरी आपल्या शेतावर वेळेवर पोहोचू शकतील,उत्पादनाची वाहतूक सुकर होईल यासाठी शेत रस्त्यांचे अस्तित्व आणि मोकळे पण महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ नुसार तसेच मामलेदार कोर्ट अधिनियम १९०६ चे कलम ५ नुसार तहसीलदारांना शेतरस्ते उभारणी व अडथळा दूर करण्याचे अधिकार आहेत.सद्यस्थितीत केज तालुक्यातील ३४० अर्जांपैकी केवळ ४८ शेतरस्ते खुले करणे शक्य झाले असून उर्वरित प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. लवकरच खरीप हंगाम सुरु होणार असल्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनी पर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर केज तहसील कार्यालयात दि.१० जून २०२५ ते दि.१३ जून २०२५ या कालावधीत विशेष शेत रस्ता अर्ज स्वीकृती मोहीम राबविण्यात येणार आहे.ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेत रस्ता उपलब्ध नाही किंवा अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर अडथळा निर्माण झालेला आहे,अशा शेतक...

नाहोली येथील ज्येष्ठ महिला गंगाबाई देशमुख यांचे निधन.

इमेज
नाहोली येथील ज्येष्ठ महिला  गंगाबाई देशमुख यांचे निधन. केज   दि ३० तालुक्यातील नाहोली येथील ज्येष्ठ महिला गंगाबाई भानुदास देशमुख  वय ९१ वर्ष यांचे वृद्धाप काळाने गुरुवार रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर नाहोली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावाई, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्या हनुमान विद्यालयातील सहशिक्षक जालिंदर देशमुख यांच्या मातोश्री होत.

केज तालुक्यात तलाट्याचा मनमानी कारभार,आठ दिवसात तलाठी आपापल्या सज्जावर उपस्थित न राहिल्यास केज शिवसेना(उबाठा) वतीने दिला अमरण उपोषणाचा इशारा.

इमेज
केज तालुक्यात तलाट्याचा मनमानी कारभार,आठ दिवसात तलाठी आपापल्या सज्जावर उपस्थित न राहिल्यास केज शिवसेना (उबाठा) च्या वतीने दिला अमरण उपोषणाचा इशारा. केज   केज तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी आपापल्या सज्जावर उपस्थित राहावे.असे निवेदन केज तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने तहसीलदार साहेब यांना देण्यात आले.  केज तालुक्यातील एक ही तलाठी सज्जावर उपस्थित राहत नाहीत, ते तालुक्याच्या ठिकाणी बसून कारभार हाकतात. शासनाने दिलेले सज्जा वरील शासकीय कार्यालय धूळखात पडले आहेत. काही ठिकाणी तलाठी कार्यालयात जुगार खेळला जातो, काही ठिकाणी तलाठी कार्यालय जनावरांचे गोठे बनले आहेत. शासनाने लाखो रुपये खर्च करून जनतेच्या सोयीसाठी इमारती उभ्या केल्या परंतु त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. पीक विमा  अनुदान अशा अनेक योजना साठी तलाठी कार्यालयातील कागदपत्राची आवश्यकता असते, पण  सज्जावरील तलाठी कार्यालयात तलाठी हजर नसतात. आठ दिवसात तलाठी आपापल्या सज्जावर उपस्थित न राहिल्यास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा केज तालुका शिवसेनेच्या वतीने त...

केज येथे माळेगाव ते चौंडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी रथयात्रेचे उत्साहात स्वागत.

इमेज
केज येथे माळेगाव ते चौंडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी रथयात्रेचे उत्साहात स्वागत.   अहिल्यादेवी होळकरांनी समतेचा विचार दिला ---प्रा डॉ कुंभारगावे. केज  दि २९ मे २०२५ (गुरुवार)  गेल्या अनेक वर्षापासून नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती रथामध्ये घेऊन पायी दिंडी 31 मे पर्यंत चौंडी ला जात असते या वर्षी या दिंडीचे आगमन बुधवार रोजी दुपारी केज येथे झाले. केज शहरात नागरिकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रथाचे दर्शन घेऊन स्वागत केले .रथयात्रा दिंडीसाठी दुपारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी ह भ प संभाजी महाराज धुळगंडे,प्रा डॉ मुरहरी कुंभारगावे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ कुंभारगावे म्हणाले अहिल्यादेवी होळकरांचे विचार समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत असे मत व्यक्त केले. अहिल्यादेवीचे विचार सर्वांच्या मनावर रुजले पाहिजेत असे मत ह भ प संभाजी महाराज धुळगंडे यांनी व्यक्त केले  लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा विचाराचा जागर करत ही दिंडी अहिल्यादेवींचे चे जन्मस्थळ चौंडी येथे 31 मे रोजी जयंती दिनी पोहोचणार आहे....

रेल्वे कामाच्या नावाखाली रस्त्याचे वाजले तीनतेरा

इमेज
 रेल्वे कामाच्या नावाखाली रस्त्याचे वाजले तीनतेरा  अवजड वाहन गेल्याने स्वखर्चाने बनवलेला रास्ता झाला चिकलमय वडवणी/  वडवणी तालुक्यातील उपळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये येत असलेल्या सावंत वस्ती वरील रस्त्याचे रेल्वेच्या कामामुळे तीनतेरा वाजले आहे.  ब्राह्मणाथ तांडा ते सावंत वस्ती येथील रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था असतांना गत वर्षी प्रत्येक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्याला या रस्त्याबाबतीत संघीतल असता येथे कसल्याही प्रकारची कोणी दखल घेतली नाही त्यामुळे येथील लोकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते त्याच वेळी एक रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी कसल्याच प्रकारचा वाहन जात नसल्याने येथील लोकांना घरातील चारपाई (बाजावर) रुग्णाला घेऊन ब्राह्मणाथ तांडा येथेन रुग्णाला रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यानंतरही वेळोवेळी लोकप्रतिनिधीला येथील परिस्थिती दाखवूनही काही दखल न घेतल्याने व रस्ता तात्काळ बनवण्याची गरज असल्याने येथील रहिवासी असलेल्या लोकांनी स्वखर्चाने निधी जमा करून येथील रस्ता दुरुस्त करून घेतला होता परंतु सध्या रेल्वेचे कामे चालू असून रेल्वेचा १४ नंबरचा पूल...