साबला येथे " पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर " यांची जयंती उत्साहात साजरी .

साबला येथे " पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर " यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी .




केज - 

तालुक्यातील मौजे साबला येथे ग्रामपंचायत कार्यालयात " पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर " यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

             सरपंच जनाबाई नरहरी काकडे , ग्रामपंचायत अधिकारी शिंपले तानाजी आश्रुबा यांच्या हस्ते " पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर " यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी उपस्थित " एआरटी " संस्था , यवतमाळ . प्रकल्प सहाय्यक श्रीमती ज्योती सांबरे , ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ , पवन सरवदे , पोपट काकडे तसेच रामराजे शिंदे , महादेव काकडे , गोरख काकडे , दत्तात्रय काकडे , अंगद काकडे , गुलाब मुळे , माऊली नाईकनवरे , समाजसेवक नरहरी काकडे जालींदर मुळे , लक्ष्मण काकडे इत्यादी नागरिक उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई