नाहोली येथील ज्येष्ठ महिला गंगाबाई देशमुख यांचे निधन.
नाहोली येथील ज्येष्ठ महिला गंगाबाई देशमुख यांचे निधन.
केज
दि ३०
तालुक्यातील नाहोली येथील ज्येष्ठ महिला गंगाबाई भानुदास देशमुख वय ९१ वर्ष यांचे वृद्धाप काळाने गुरुवार रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर नाहोली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावाई, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्या हनुमान विद्यालयातील सहशिक्षक जालिंदर देशमुख यांच्या मातोश्री होत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा