हरित बीड अभियान अंतर्गत बोरगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले.

हरित बीड अभियान अंतर्गत बोरगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले.










केज

हरित बीड जिल्हा अभियान अंतर्गत व जिल्हाधिकारी मा . विवेकजी जाॅन्सन साहेब यांच्या संकल्पनेतून तीस लाख वृक्षारोपण महा वृक्षारोपण कार्यक्रम मोहिम राबविण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये मध्ये शाळा महाविद्यालय तालुकास्तर गाव पातळीवर असे मिळून तीस लाख झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले, हे उद्दिष्ट ठेवून येणाऱ्या काळात एक कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. आज बोरगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावात अकराशे  रोपे लावून वृक्षारोपण करण्यात आले, 

यावेळी उपस्थित सरपंच गव्हाणे ग्रामपंचायत अधिकारी कोकाटे साहेब ग्रामपंचायत महसूल अधिकारी मॅडम संपर्क अधिकारी विश्वास राऊत तसेच माध्यमिक शाळेचे शिक्षक विद्यार्थी पालक गावकरी वृक्षारोपण कार्यक्रमांत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा