मौजे जीवाचीवाडी येथे 1100 वृक्षांची लागवड करण्यात आली.


मौजे जीवाचीवाडी येथे 1100 वृक्षांची लागवड करण्यात आली.


केज 

 हरित बीड जिल्हा अभियान अंतर्गत व जिल्हाधिकारी मा. विवेकजी जाॅन्सन साहेब यांच्या संकल्पनेतून 1100 वृक्ष लागवड  मौजे जीवाची वाडी येथे करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये मध्ये शाळा महाविद्यालय तालुकास्तर गाव पातळीवर असे मिळून तीस लाख झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले, हे उद्दिष्ट ठेवून येणाऱ्या काळात एक कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. आज मौजे जिवाचीवाडी ता.केज ग्रामपंचायत अंतर्गत गावात तीनशे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले, 


यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते भागवत चौरे सरपंच पती दिपक काळे तलाठी गुलबिले मॅडम केज पोलिस स्टेशन व विडा बिट अंमलदार सोनवणे सर दराडे सर सानप मॅडम गव्हाणे मॅडम ग्रामपंचायत महसूल अधिकारी ढाकणे सर नितिन फुंदे  नवनाथ सोळुंके बबरू कांबळे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक  मुन्ना सर व सर्व शिक्षक आणि कर्मचारी तसचे प्राथमिक शाळेतील वर्ग धवलसिंग सर बोबडे सर शिक्षक गण व विद्यार्थी तसेच गावकरी वृक्षारोपण कार्यक्रमांत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा