सह दुय्यम निबंधक केज कार्यालयामध्ये महसूल सप्ताहाचे आयोजन. सह दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न.

सह दुय्यम निबंधक केज कार्यालयामध्ये महसूल सप्ताहाचे आयोजन.

सह दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न.












केज 


महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे केज तालुका कार्यालयात 01 ते 07 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.



शासनाच्या विविध योजनांचा  लाभ घेण्यासाठी विशेष माहिती सह दुय्यम निबंधक श्रीमती एस. बी. परदेशी, कनिष्ठ लिपिक श्री. समीर शेख यांनी पक्षकारांना मार्गदर्शन केले. सलोखा योजना, जमीन आदला बदल पत्र इत्यादी,  सुविधा प्रदान करण्यात आल्या.

या सप्ताहाच्या काळात मुद्रांक विक्रेते श्री शेख खातासाहेब गुलाब, उत्तम बाबुराव थोरात, कुरेशी हरून हुसेन, श्रीराम शेटे, वशिष्ठ घोळवे ,शेख अजित, मोहनराव साठे, भगवानराव जमाले, किसन महाजन ,अनंत शिरसाट, योगेश आरकर ,तसेच दस्त लेखक भीमराव लोंढे, रामभाऊ धनवडे ,आश्रुबा रांजणकर, ऍड व्ही एस मुंडे, हिराचंद काळे, धैर्यशील देशमुख.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा