माजलगाव धरण ४२ टक्के भरले.
माजलगाव धरण ४२ टक्के भरले.
माजलगाव
बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे नद्या, नाले ओसंडून वाहू लागले असून प्रकल्पातील पाणीसाठ्यातही वाढ होऊ लागली आहे. माजलगाव धरण ४२ टक्के भरले आहे. तालुक्यात गेल्या २४ तासात २२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यात गेल्या २४ तासामध्ये १२.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुनपासून ते आत्तापर्यंत ५८.५ टक्के पाऊस झाला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा