लोकजगत वृत्तपत्राचे केज तालुका प्रतिनिधी म्हणून हिरामण काळे यांची निवड,

लोकजगत वृत्तपत्राचे केज तालुका प्रतिनिधी म्हणून हिरामण काळे यांची निवड,

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज च्या वतीने केले स्वागत.








केज

लोकजगत वृत्तपत्राच्या संपादिका शेख आयेशा यांच्या मार्गदर्शनाखाली ताज्या बातम्या,लेख, आणि विविध विषया वरील माहिती वाचका पर्यंत पोहोंचवणे,हि जनहिताची कामे करण्यासाठी केज तालुका प्रतिनिधी म्हणून हिरामण काळे यांची निवड करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोकजगत हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात प्रकाशित होणारे मराठी भाषेतील साप्ताहिक वृत्तपत्र आहे.

साप्ताहिक वृत्तपत्र हे एक सामान्य-बातम्या किंवा चालू घडामोडींचे प्रकाशन आहे जे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा विविध ब्रॉडशीट,मासिके आणि डिजिटल स्वरूपात प्रकाशित केले जाते.

लोकजगत या वृत्तपत्राचे केज तालुका प्रतिनिधी म्हणून  हिरामण काळे यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरावरून स्वागत व शुभेच्छा दिल्या जात आहेत.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज पदाधिकारी  यांच्या वतीने त्यांचा सत्कार केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा