महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज च्यावतीने ज्येष्ठ पत्रकार धनंजय कुलकर्णी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ संपन्न.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज च्यावतीने ज्येष्ठ पत्रकार धनंजय कुलकर्णी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ संपन्न.








केज 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज च्या वतीने ज्येष्ठ पत्रकार धनंजय कुलकर्णी यांचा आज दिनांक ०५/०८/२०२५ वार मंगळवार रोजी वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभाचा कार्यक्रम शासकीय विश्रामगृह केज येथे पार पडला.

धनंजय कुलकर्णी हे ज्येष्ठ  पत्रकार व रॉयल इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष आहेत, ते समाजकार्यात सतत अग्रेसर व प्रसिद्ध व्यक्ती म्हणून कार्यरत आहेत.

यावेळी सत्कार समारंभासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ केज तालुका अध्यक्ष चंद्रकांत पाटील,  उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड,  सचिव विजय बिक्कड, कार्याध्यक्ष नंदकुमार मिसाळ, पत्रकार विरोधी हल्ला समिती अध्यक्ष विश्वास राऊत, पत्रकार रोहन गलांडे, पत्रकार हिरामण काळे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा