BDS शिक्षणासाठी पात्र झाल्याबद्दल आडसकरांकडून कौतुकाची थाप

BDS शिक्षणासाठी पात्र झाल्याबद्दल आडसकरांकडून कौतुकाची थाप 




केज


    तालुक्यात धनेगाव येथील माजी सरपंच  सुहास गुजर यांची कन्या कु .श्रावणी सुहास गुजर हीची  दंतवैद्यक शाखेतील Bachelor of Dental Surgery (BDS) या पदवी अभ्यासक्रमासाठी पात्रता मिळवली आहे. त्यांच्या या यशाबद्दल राष्ट्रवादी कांग्रेस (अजित पवार)पक्षाचे नेते तथा अंबासाखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश आडसकर त्यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.


या कार्यक्रमास अंबेजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश आडसकर,माजी सरपंच सतिष गुजर,चेरमन विकास पाटील, कृ.बा

स.संचालक पशुपति पाटील, कृ.बा.संचालक रामकिसन बाबा खोडसे, शिवदास थळकरी , माजी सरपंच सुहास गुजर,रघुनंदन मोरे, बाळासाहेब नांदे, धनेश्वर गुजर, शंकर इंगळे, शाम खोडसे,गजानन गोरे , विशाल खोडसे, अमरदीप शिंदे,  उपस्थित होते.


कू.श्रावणी सुहास गुजर हीने मेहनती अभ्यासात सातत्य ठेऊन यश मिळवले असून पालकांचे मार्गदर्शन, तसेच शिक्षकांचा या यशात मोलाचा वाटा असल्याचे  ऋषिकेश आडसकर यांनी बोलताना  सांगितले. श्रवणीच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा