राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा सरचिटणीस पदी बप्पासाहेब घुगे यांची फेरनिवड.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा सरचिटणीस पदी बप्पासाहेब घुगे यांची फेरनिवड.
बीड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) च्या बीड जिल्हा सरचिटणीस पदी मा. बप्पासाहेब घुगे यांची फेर निवड करण्यात आली आहे. ही निवड त्यांचे काम व पक्ष करिता तळमळ धडपड पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एकनिष्ठता तसेच आचरण व विचाराद्वारे समाजात पक्षाच्या पद प्रतिष्ठेची जपवणूक व जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम अग्रेसर असतात याचीच एक दखल घेऊन बाबासाहेब घुगे यांची बीड जिल्हा सरचिटणीस पदी फेर निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनील तटकरे यांच्या आदेशाने माजी कृषी मंत्री आ. धनंजयजी मुंडे, बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवा नेते योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देत बाप्पासाहेब घुगे यांची बीड जिल्हा सरचिटणीस पदी फेर निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे बप्पासाहेब घुगे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा