आनंदगाव येथील रहिवासी गणेश गायकवाड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
आनंदगाव येथील रहिवासी गणेश गायकवाड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
केज
केज तालुक्यातील आनंदगाव येथील रहिवाशी गणेश संभाजी गायकवाड वय ५८ वर्ष यांचे हृदयविकाराचा तीव्र धक्क्याने बुधवार सायंकाळी हैद्राबाद येथे दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आनंदगाव येथील शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,चार भाऊ,जावई असा मोठा परिवार आहे.बप्पा म्हणून ते सर्वपरिचित होते.ते माजी सरपंच ज्ञानेश्वर गायकवाड,बाबासाहेब गायकवाड यांचे बंधू होत त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच परिसरावर शोककळा पसरली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा