पत्रकार चंद्रकांतपाटील यांच्या घरी ब्रम्हकमळ फुलले,केली विधीवत पुजा

पत्रकार चंद्रकांतपाटील यांच्या घरी ब्रम्हकमळ फुलले,केली विधीवत पुजा.



केज


केज शहरातील पत्रकार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी ब्रम्ह कमळ फुलले असुन त्याला दोन फुले आली होती.यावेळी चंद्रकांत पाटील व सौ.ज्योती पाटील यांनी तसेच श्री.दिगांबर जगताप व सौ.वर्षाताई जगताप यांनी विधीवत पूजन करून ब्रम्हकमळ देवाला अर्पण केले.ब्रम्ह  कमळ हे रात्रीच्या वेळी उमलते त्यामुळे ब्रम्ह कमळाला फुले येण्याची  प्रतीक्षा महिलांना असते

त्यामुळे ब्रम्ह कमळाला फुले आल्याचा आनंद महिला वर्गाला होतो. वर्षभरात केलेली जोपासना फळाला आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो त्यामुळे ब्रम्ह कमळाला कळी आल्यावर फुले येण्याची प्रतीक्षा महिलांना असते.विधीवत पुजन करून हे ब्रम्ह कमळ देवाला अर्पण केले जाते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा