जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या प्रारूप प्रभाग रचनेची अधि सूचना होणार सोमवारी प्रसिद्ध

जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या प्रारूप प्रभाग रचनेची अधि सूचना होणार सोमवारी प्रसिद्ध.


बीड

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारूप प्रभाग रचनेची परिशिष्ट ५ (अ) व परिशिष्ट ५ (ब) अधिसूचना सोमवार, १४ जुलै रोजी जिल्हाधिकारी,जिल्हा परिषद, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, पंचायत समिती कार्यालया तील फलकांवर आणि बीड जिल्हा सूचना विज्ञान केंद्राच्या (NIC)  संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. असे उप जिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी कळवले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा