दहिफळ वडमाऊली येथे पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस विवीध उपक्रमाने साजरा.

दहिफळ वडमाऊली येथे पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस विवीध उपक्रमाने साजरा. 



केज


केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथे महाराष्ट्राची रण रागिणी तथा पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडें यांच्या वाढदिवसा निमित्त आमदार नमिताताई मुंदडा,भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर काकाजी मुंदडा,अक्षय भैय्या मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष राहुल भैय्या गदळे यांनी दहिफळ वडमाऊली येथे सर्व प्रथम वडमाऊली देवीची आरती करून, वृक्षारोपण कार्यक्रम,शालेय विध्यार्थ्यांना शालेय साहित्य, फळे वाटप करून तसेच जिल्हा परिषद शाळेला शालेय साहित्य देऊन मोठ्या उत्साहात पार पडला.


या वेळी जेष्ठ नेते सखाहरी तात्या गदळे,सरपंच डॉ.शशिकांत दहिफळकर, इंजिनियर शरद बप्पा गदळे, जयदत्त दहिफळकर, बाळासाहेब ठोंबरे, संतोष मुंडे,विजय ठोंबरे,बंकट ठोंबरे,अमोल ठोंबरे, धनंजय मोराळे,आण्णा ठोंबरे,बाळू ठोंबरे,सूर्या गदळे,विजय गदळे,विकी गदळे, पिनू ठोंबरे, संदीप ठोंबरे,गणेश ठोंबरे, श्रीनिवास मुंडे,पप्पू ठोंबरे,मच्छिन्द्र ठोंबरे, विनोद गदळे,विनोद मोरे, मल्हारी गदळे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुंडे सर,खोसे सर,अनिल ठोंबरे सर गावातील युवा वर्ग, प्रतिष्ठीत नागरिक यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा