सूर महाराष्ट्र पर्व सहा मराठी गाण्याच्या नाशिक येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत अभय जोशी यांचां दिपक वजाळे व नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते विशेष सन्मान पत्र देऊन गौरव.

सूर महाराष्ट्र पर्व सहा मराठी गाण्याच्या नाशिक येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत अभय जोशी यांचां दिपक वजाळे व नंदकिशोर मुंदडा यांच्या हस्ते विशेष सन्मान पत्र देऊन गौरव.




अंबाजोगाई

 

सूर महाराष्ट्र पर्व ६ ही मराठी गाण्यांची स्पर्धा नाशिक येथे झाली.ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती.या मध्ये महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्यातील ३०० गायक स्पर्धकांनी भाग घेतला होता.यामध्ये अंबाजोगाई येथील पत्रकार अभय जोशी यांना विशेष सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.


गुरुपौर्णिमा निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे श्रध्दा स्थान तालमार्तंड प्रकाशजी बोरगावकर गुरुजी यांचे गुरुपूजन सोहळा अंबाजोगाई येथे मुकुंदराज सभागृहात संपन्न झाला.


यावेळी उपजिल्हाधिकारी श्री.दिपक वजाळे, नंदकिशोर मुंदडा,तालमार्तंड प्रकाशजी बोरगावकर आणि मान्यवरांच्या हस्ते अभय जोशी यांना विशेष सत्कार करून सन्मानित करण्यात आले.त्यासाठी त्यांना कौतुक करून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा