भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा केज तालुकाध्यक्षपदी प्राचार्य राहुल भैय्या गदळे यांची निवड.

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा केज तालुकाध्यक्षपदी प्राचार्य राहुल भैय्या गदळे यांची निवड.



केज 


भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा केज तालुकाध्यक्षपदी प्राचार्य राहुल भैय्या गदळे यांची निवड करण्यात आली आहे.

पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य लोकनेत्या नामदार पंकजाताई मुंडे माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे,केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिताताई अक्षयजी मुंदडा व केज विधानसभा मतदार संघाचे किंगमेकर नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा तसेच युवकांचे ह्रदयसम्राट युवानेते पनगेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन अक्षयजी नंदकिशोर मुंदडा तालुका अध्यक्ष संदीप पाटील यांच्या आदेशाने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी प्राचार्य राहुल भैय्या गदळे यांची निवड करण्यात आली आहे. 

त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात असुन त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.प्राचार्य राहुल भैय्या गदळे यांच्या निवडीमुळे युवकांचे संघटन मोठ्या प्रमाणात  होणार असून भारतीय जनता पक्षाची ताकद वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा