केज पंचायत समिती मध्ये शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.
केज पंचायत समिती मध्ये शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.
केज
केज पंचायत समिती मध्ये मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथम परिसरात रांगोळी काढण्यात आली त्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून धुप दिपगुलाल लावुन अभिवांदन करण्यात आले व त्या नंतर भगवा ध्वज फडकवला या वेळी उपस्थित गटविकास अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाणे मॅडम सहाय्यक गटविकास अधिकारी श्री राठोड साहेब शेप मॅडम ढोकर साहेब विस्तार अधिकारी श्री चौरे साहेब रोडेवार साहेब मुळे साहेब मासूमदार साहेब राऊत साहेब सरवदे साहेब शेरेकर साहेब बनकर मॅडम राऊत मॅडम केदार मॅडम पवार मॅडम इत्यादी सर्व कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा